* सत्ता प्रकार व भोगावठा वर्ग बदल :-
- सत्ता प्रकार ‘ब’ चा ‘क’ परवानगी.
- भोगावठा वर्ग क्रमांक २ चा १ वर्ग परवानगी.
- मुलकीपड परवानगी.
- नवीन अविभाज्य शर्त शीतील परवानगी.
नवीन अविभाज्य शर्तीवर (मुलकीपड) जमीनीची विक्री परवानगीसाठी आवश्यक कागदपत्रे.
- विक्री परवानगी पाहिजे असलेल्या जमीनीचे अर्जदार यांना जमीन मिळापासुन आजपर्यतचे 7/12 उतारे व त्यावरील सर्व फेरफार (मुळ साक्षांकित प्रतीत)
- खरेदी घेणार देणार यांचे 8 अ खाते उतारा.
- गांधी एकीकरण योजना अंमलात आली असल्यास त्याबाबतचे पत्रक, वाडी विभाजन झाले असल्यास त्याचे पत्रक (साक्षांकित प्रतीत) तसेच जुना नया नंबरबाबत गांव कामगार तलाठी यांचा दाखला.
- मोजणी नकाशा. (मुळ साक्षांकित प्रत. )
- मागणी क्षेत्राचे सन 2015 सर्वसाधारण बाजारमुल्य तक्त्यानुसारचे दुय्यम निबंधक यांचेकडील मुल्याकन तसेच मा. आयुक्त पुणे यांचेकडील परिपत्रक दि. 18.5.2015 मधील सुचनेनुसार ऑनलाईन मुल्यांकनाबाबतची प्रतही जोडणेत यावी.
- जमीन विकीचे कारण (पुरावा सादर करावा),
- जमीन अर्जदार यांना प्राप्त झाली त्याबाबतचा आदेश. (मुळ साक्षांकित प्रतीतः)
- अर्जदार यांना जमीन कब्जेहक्काने मिळाली. असल्यास रक्कम भरलेबाबतचे चलन / पावती.
- जमीन वन विभागातील आहे काय, याबाबत उप वनसंरक्षक सातारा याचे अभिप्राय आवश्यक जमीन वनसवर्गातील असल्यास तिचे निर्वणीकरण झालेबाबतचा आदेश/अधिसूचनेची साक्षांकित प्रत जोडणे तसेच वनखात्याकडील वनजमीनीच्या नोंदवहीचा लागू पुरता उतारा आवश्यक.
- जमीन संपादनात / लाभक्षेत्रात / पुनर्वसान / वनविभागात आहे काय ? याबाबत उपजिल्हाधिकारी पुनर्वसन तसेच उपजिल्हाधिकारी भुसंपादन क्र. 2.4.9,16, व 21 सातारा तसेच गांव कामगार तलाठी यांचे दाखले जोडावेत
- अर्जदार यांचे कार्यकारी दंडाधिकारी याचे समोरील रु. 100/- स्टॅप पेपरवरील प्रतिज्ञापत्रामध्ये खालील बाबी असणे आवश्यक आहे.
- प्रश्नांकित जमीनीमध्ये कोणत्याही दिवाणी अथवा महसुली न्यायालयात दावा अगर वादाचा विषय नसलेचेबाबत तसेच सदरची जमीन गहाण, दान, खरेदी विक्री केलेली नाही .
ब. प्रश्नांकित जमिनीची विक्री केलेने अर्ज्रदार भूमिहीन होत आहे किवा कसे याबाबी नमूद करणे आवाश्यक आहे. तसेच भूमिहीन होत असल्यास शासनाकडे कोणत्याही सोई सुविधा मागणार नाही.
क. जमीन किती रुपयांना विक्री करणेचे नियोजीत केलेले आहे.
- जमीन खरेदी घेणार यांचे कार्यकारी दंडाधिकारी यांचे समोर रु. १००/- स्टॅप पेपरवरील प्रतिज्ञापत्रामध्ये खालील बाबी असणे आवश्यक आहे.
- प्रश्नांकित जमीन कायमस्वरूपी वर्ग -२ (नवीन अविभाज्य शर्तीने) म्हणून धारण करणेस तयार असलेबाबत.
ब. प्रश्नांकित जमीन खरेदी केलेने कमाल जमीन धारणा कायद्याचा भंग होत नसलेबाबत.
* Change in type of power and tenure class:-
- Power type ‘C’ permission of ‘B’.
- 1 Class Permit of Occupancy Class No.2.
- National permit.
- Permits in the new integral condition.
Documents required for permission to sell land on new undivided condition (Mulkeypad).
- 7/12 copies of land till date and all changes thereto (original attested copy) to the applicant of the land seeking sale permission.
- 8A Account Statement of the Purchaser.
- If the Gandhi Ekikaran Yojana has been implemented, the same sheet, if the Wadi division has been done, the same sheet (attested copy) and certificate of Gaon Kamgar Talathi regarding the old new number.
- Counting map. (Original Attested Copy. )
- Assessment by the Secondary Registrar as per 2015 general market price table of demand area as well as Hon. Circular from Commissioner Pune dt. Copy of online assessment as per instructions dated 18.5.2015 should also be enclosed.
- Reason for sale of land (evidence to be submitted),
- Order regarding possession of land by applicant. (Attested copy of original:)
- The applicant got possession of the land. Invoice / Receipt for payment of amount, if any.
- The opinion of Deputy Conservator of Forests, Satara is required as to whether the land belongs to the forest division. If the land belongs to the forest division, attach the attested copy of the order/notification regarding the desalination of the land along with the applicable copy of the forest land register from the Forest Department.
- Is the land under acquisition / benefit area / rehabilitation / forest department? In this regard Deputy Collector Rehabilitation as well as Deputy Collector Land Acquisition no. 2.4.9,16, and 21 Satara as well as Gaon Kamgar Talathi should be attached
- The Executive Magistrate of the applicant before Rs. 100/- The affidavit on stamp paper must contain the following items.
- There is no claim or dispute in any civil or revenue court regarding the land in question and the said land has not been mortgaged, donated, bought or sold.
- It is necessary to state how the tenant is becoming landless by selling the land in question. Also, if you are landless, you will not ask for any facilities from the government.
- The land is planned to be sold for Rs.
- Before the Executive Magistrate of the purchaser of land Rs. 100/- The affidavit on stamp paper must contain the following items.
- As to whether the land in question is ready to be held permanently as Class-II (on new unalienable terms).
- Regarding the purchase of the land in question not violating the Maximum Land Retention Act.

