आवशक कागदपत्रांची लिस्ट :-
महार वतन :-
- विहित नमुन्यातील अर्ज
- कढइ पत्रक .
- सन १९३२ ते आज अखेर पर्यंतचे ७/१२ उतारे.
- सन १९३० ते आज अखेर पर्यंतचे सर्व फेरफार.
प्रस्तुत जमिनीबाबतचे सन 1950-51 ते आजअखेरचे सर्व 7/12 उतारे व त्यावरील सर्व फेरफाराचे उतारे यांच्या छायांकित प्रती राजपत्रित अधिकारी यांचेकडून सांक्षाकित केलेले असावेत..(तहसिल कार्यालयामध्ये उपलब्ध आहे.)
- १. जमीन विक्री करणारे खातेदार व नियोजित खरेदीदार यांचे नावाचा जमिनीचा खाते उतारा जोडणेत यावा. नियोजित खरेदीदार हे शेतकरी आहेत किंवा नाहीत याबाबत स्वतःचे नांव किंवा वडिलांचे नांवे शेती असलेचा खाते उतारा, 7/12 व नातेसंबंध दर्शविणारा पुरावा म्हणून शिधापत्रिकेची छायांकित प्रत शेतकरी नसल्यास कुळकायदा कलम 63 अन्वये सक्षम अधिकारी यांची जमीन खरेदी करणेबाबत परवानगीचा दाखला जोडणेत यावा. 5. जमिनीच्या 7/12 वर कब्जेदार सदरी असणारे सह हिस्सेदार यांची क्षेत्रात कशी वहिवाट आहे, त्याबाबत स्थितीदर्शक चतुःसीमा नकाशा गाव कामगार तलाठी यांच्या स्वाक्षरीचा जोडणेत यावा किंवा तालुका निरीक्षक भूमि अभिलेख यांचे कार्यालयाकडील चतुःसीमा नमुद असलेला नकाशा प्रकरणी समाविष्ट करावा. (चारही दिशा स्पष्ट नमुद असणे आवश्यक आहे) 6. जमिनीच्या इनाम पत्रकाचा उतारा जोडणेत यावा. (संबंधित तहसिल कार्यालयामध्ये उपलब्ध आहे.) 7. जमिनीचा रिग्रँट / पुर्नदान आदेशाची प्रत / जमिनीच्या रिग्रँट आदेशाचा अंमल 7/12 सदरी दिल्याबाबतचा फेरफार जोडणेत यावा. (संबंधित तहसिल कार्यालयामध्ये उपलब्ध आहे.) प्रस्तुत जमिनीचे इतर अधिकारामध्ये असलेल्या संस्था, व्यक्ती, बँका यांचे नाहरकत दाखले समाविष्ट करणेत यावे. (थकबाकी नसलेबाबतचे दाखले जोडू नयेत)
- जमीन देणार यांनी द्यावयाचे प्रतिज्ञापत्र- 1) प्रस्तुत जमीन गट नं. चे क्षेत्र शेती / बिनशेती (रहिवास/वाणिज्य/ औदयोगिक) प्रयोजनार्थ विक्री करणार आहे त्याचा उल्लेख करावा. 2) स्वतःचे मालकीची प्रस्तुत जमीनीची विक्री केल्यास भूमिहीन होणार आहेत / नाहीत व झाल्यास ते शासनाकडे जमिनीची मागणी करणार नाहीत. 3) विषयांकित जमिनीच्याबाबत न्यायालयामध्ये किंवा अन्य न्यायाधिकरणाकडे दावा अथवा अपील प्रलंबित नाही. माझे मालकीचे जमिनीचे कोणत्याही प्रकल्पासाठी संपादन झालेले नाही अथवा सदर जमीन ही कोणत्याही लाभक्षेत्रात तसेच वनसंज्ञेत समाविष्ट नाही 4) प्रस्तुत जमिनीमध्ये शर्तभंग झाला असलेस / नसलेस त्यासाठी चालू मूल्यदर तक्त्यानुसार होणारी रक्कम व खरेदी विक्री व्यवहाराची रककम यापैकी जी रक्कम जास्त असेल त्यानुसार होणारी नजराणा रक्कम शासनास भरणेस तयार असून भविष्यात आपले वरिष्ठ कार्यालयाच्या तपासणीमध्ये भरावयाचे रक्कमेबाबत तफावत आढळलेस रक्कम भरावी लागलेस मी ती रक्कम भरणेस तयार आहे, अशा मजकुराचे प्रतिज्ञापत्र जोडणेत यावे. प्रस्तुत जमिनीचा खरेदी व्यवहार कोणत्या रक्कमेस निश्चित झाला आहे, त्याचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात केलेला असावा. त्यासाठी प्रस्तुत प्रकरणी साठेखत झालेले असल्यास साठेखताची छायांकित राजपत्रित अधिकारी यांनी सांक्षाकित केलेली प्रत जोडावी. दिलेली माहिती खोटी किंवा लबाडीची असल्याचे निदर्शनास आल्यास जमीन सरकार जमा होईल याची मला माहिती आहे, याबाबतच्या मजकुराचा अंतर्भाव करणेत यावा.(कुलमुखत्यार धारक यांचे जबाब न घेता मूळ जमीन मालकांचेच जबाब व प्रतिज्ञापत्र घेणेत यावे.)
- जमीन घेणार यांनी द्यावयाचे प्रतिज्ञापत्र – आज रोजी माझे व माझे कुटुंबाचे नांवे मौजे–…….. ता.-…….. जि.-………… येथे गट नं. / स.नं……….. क्षेत्र -……… हे.-……….. आर- ………..इतके असून सदर क्षेत्रांव्यतिरिक्त महाराष्ट्रात इतरत्र कोठेही माझे व माझे कुटुंबाचे नांवे अन्य क्षेत्र नसलेने व सदर जमिनीचे क्षेत्र खरेदी केल्यामूळे अगर शर्तभंग नियमित केलेने माझेकडून कमाल जमीन धारण कायद्याचा भंग होत नाही.( खरेदीदार व त्यांचे कुटुंबाचे नांवे महाराष्टात असलेल्या सर्व क्षेत्राची माहिती गाव, गट व क्षेत्र नमुद करुन ) याबाबत तसेच विषयांकित जमिनीबाबत कोणतयाही महसूली अथवा दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल अथवा प्रलंबित नाही व भविष्यात जमीन देणार यांचे वारसाबाबत कोणताही वाद निर्माण झालेस त्याची जबाबदारी सर्वस्वी माझी राहील, असे प्रतिज्ञापत्र जोडणेत यावे व दिलेली माहिती खोटी किंवा लबाडीची असल्याचे निदर्शनास आल्यास जमीन शासनाकडे जमा होईल याची मला माहिती आहे, याबाबतच्या मजकुराचा अंतर्भाव करणेत यावा. 7/12 चे इतर हक्कात पुनर्वसन शेरा असलेस सक्षम अधिकारी यांचा पुनर्वसन कायद्यांतर्गत विक्री हस्तांतरण परवानगीचा आदेश जोडावा किंवा जिल्हा पुनर्वसन अधिकारी सातारा यांचा नाहरकत दाखला जोडणेत यावा. .(कुलमुखत्यार धारक यांचे जबाब न घेता मूळ जमीन मालकांचेच जबाब व प्रतिज्ञापत्र घेणेत यावे.) विषयांकित जमिनीचे नजराणा रक्कमेबाबत भविष्यात फरकाची रक्कमेची वसूली निघालेस ती भरणेस मी तयार आहे.
- गावकामगार तलाठी यांचेकडील समाविष्ट करावयाची कागदपत्रे :- 1 प्रस्तुत जमीन लाभक्षेत्रात येते किंवा नाही तसेच अर्जदार हे स्लॅबपात्र खातेदार आहेत किंवा नाही, प्रस्तुत जमीन गट नं.चे क्षेत्र वनविभागाच्या अखत्यारीत येते अगर कसे? प्रस्तुत प्रकरणी क्षेत्र विक्रीबाबत दवंडी दिलेच्या दवंडी रजिस्टरची प्रत जोडणेत यावी. विषयांकित जमिनीचे गाव विभाजन, वाडी विभाजन तसेच एकत्रिकरण योजनेमुळे नंबरामध्ये काही बदल झालेला असल्यास गाव कामगार तलाठी यांचा दाखला अथवा एकत्रिकरणाचा उतारा जोडणेत यावा.
देवस्थान :-
- विहित नमुन्यातील अर्ज
- कढइ पत्रक.
- सन १९३२ ते आज अखेर पर्यंतचे ७/१२ उतारे.
- सन १९३० ते आज अखेर पर्यंतचे सर्व फेरफार.
कुळकायदा / ३२ ग. :-
- विहित नमुन्यातील अर्ज
- कढइ पत्रक.
- सन १९३२ ते आज अखेर पर्यंतचे ७/१२ उतारे.
- सन १९३० ते आज अखेर पर्यंतचे सर्व फेरफार.
- कुळकायदा संदर्भ ३२ ग.
- एकत्रीकरण योजनेचा फेरफार (स्कीम बुक).
- चालू बाजार मुल्यांकन दाखला.
पुनर्वसन :-
- सन १९३२ ते आज अखेर पर्यंतचे ७/१२ उतारे.
- सन १९३० ते आज अखेर पर्यंतचे सर्व फेरफार.
- एकत्रीकरण योजनेचा फेरफार (स्कीम बुक).
- मुल मोजणी नकाशा.
- गाव नकाशा / सर्वे न. चा नकाशा.
- चालू बाजार मुल्यांकन दाखला.
- जमीन कब्जे हक्काने मिळाली असल्यास कब्जे पावती.
रामोशी वतन :-
- विहित नमुन्यातील अर्ज
- कढइ पत्रक.
- सन १९३२ ते आज अखेर पर्यंतचे ७/१२ उतारे.
- सन १९३० ते आज अखेर पर्यंतचे सर्व फेरफार.
- एकत्रीकरण योजनेचा फेरफार (स्कीम बुक).
- मुल मोजणी नकाशा.
- गाव नकाशा / सर्वे न. चा नकाशा.
- चालू बाजार मुल्यांकन दाखला.
डी-फॉंरेस्टिंग. :-
- विहित नमुन्यातील अर्ज
- कढइ पत्रक.
- सन १९३२ ते आज अखेर पर्यंतचे ७/१२ उतारे.
- सन १९३० ते आज अखेर पर्यंतचे सर्व फेरफार.
- एकत्रीकरण योजनेचा फेरफार (स्कीम बुक).
- मुल मोजणी नकाशा.
- गाव नकाशा / सर्वे न. चा नकाशा.
- चालू बाजार मुल्यांकन दाखला.
- जमीन ज्या कारणासाठी धारण झाली तो आदेश / फेरफार.
- जमीन कब्जे हक्काने मिळाली असल्यास कब्जे पावती.
सिलिंग कायदा मधील जमीन विक्री परवानगी :-
- विहित नमुन्यातील अर्ज
- कढइ पत्रक.
- सन १९३२ ते आज अखेर पर्यंतचे ७/१२ उतारे.
- सन १९३० ते आज अखेर पर्यंतचे सर्व फेरफार.
- खरेदी घेणार यांचा ८अ उतारा.
- एकत्रीकरण योजनेचा फेरफार (स्कीम बुक).
- मुल मोजणी नकाशा.
- गाव नकाशा / सर्वे न. चा नकाशा.
- चालू बाजार मुल्यांकन दाखला.
- जमीन ज्या कारणासाठी धारण झाली तो आदेश / फेरफार.
- जमीन कब्जे हक्काने मिळाली असल्यास कब्जे पावती.
- खरेदी देणार व खरेदी घेणार यांच्यातील सामंज्यस्य करार.
LIST OF REQUIRED DOCUMENTS :-
Maha Vatan :-
- Application in prescribed format
- Kadhi sheet.
- 7/12 excerpts from 1932 to the end of today.
- All changes since 1930 till date.
Photocopies of all 7/12 extracts from year 1950-51 till date and all alteration extracts thereon should be attested by Gazetted Officer..(Available in Tehsil Office.)
- 1. Copy of the land account in the name of the account holder selling the land and the intended buyer should be attached. 2. If the intended purchaser is a farmer or not, own name or father’s name, farm account statement, 7/12 and shadow copy of ration card as proof of relationship, if not a farmer, a certificate of permission to purchase land from the competent authority under Section 63 of the Cult Act should be attached. 5. About how the co-sharers who are occupying 7/12 of the land are occupying the area, a quadrangle map showing the signature of the Village Worker Talathi should be attached or a map showing the quadrangle from the office of Taluka Inspector Land Records should be included in the case. (All four directions must be clearly marked) 6. Copy of land award sheet should be enclosed. (Available in the concerned Tehsil Office.) 7. Copy of land regrant / re-grant order / execution of land regrant order dated 7/12 should be enclosed. (Available in the concerned Tehsil Office.) Certificates of approval of the institutions, individuals, banks having other rights of the presented land should be included. (No arrears certificate should be attached)
- Affidavit to be given by Land Grantor- 1) Submitted land group no. The area to be sold for agricultural / non-agricultural (residential / commercial / industrial) purposes should be mentioned. 2) Will / will not be landless if the land owned by them is sold and if so they will not demand land from the government. 3) No suit or appeal is pending before the Court or any other tribunal in respect of the subject land. The land owned by me has not been acquired for any project or the said land is not included in any benefit area or forest zone 4) If there is/is not a breach of condition in the presented land, I am ready to pay the amount as per the current rate table and the amount of the purchase and sale transaction whichever is higher to the government. And in the future, in the inspection of your senior office, if you find any discrepancy regarding the amount to be paid, you should attach an affidavit stating that I am ready to pay that amount. The amount for which the purchase transaction of the presented land has been fixed should be mentioned in the affidavit. For this, if there is a deposition in the present case, a certified copy of the deposition should be attached by a gazetted official. If the information provided is found to be false or fraudulent, I am aware that the land will be collected by the government, this text should be included.
- Affidavit to be given by the Land Purchaser – Names of me and my family today–…….. Time-…….. Dist.-………. .. Here group no. / S.No……….. Area -……… This.-……….. R- …….. …that is all and as there are no other areas in Maharashtra other than the said areas, I and my family do not have any other areas and due to purchase of the said land area or by regularizing the breach of condition, I do not violate the Maximum Land Holding Act. (specifying group and area) in this regard as well as in respect of the subject land, there is no claim filed or pending in any revenue or civil court and if any dispute arises regarding the inheritance of the grantor of the land in the future, I shall be fully responsible for it, and if the information given is found to be false or fraudulent, the land I am aware that it will be deposited with the government, this text should be included. 7/12 If there is rehabilitation advice in other rights then the sale transfer permission order of the competent authority under the Rehabilitation Act or the refusal certificate of the District Rehabilitation Officer Satara should be attached. .(Affidavits and affidavits should be taken from the original land owners without taking the answer of the Kulmukhtar holder.) I am ready to pay the difference amount if the amount is recovered in the future regarding the subject land.
- Documents to be enclosed by Village Worker Talathi :- 1 Whether the presented land falls under the benefit area or not and whether the applicant is a slab eligible account holder or not, the presented land group no. area falls under the jurisdiction of Forest Department if how? In the present case, a copy of the register of deed for sale of area should be enclosed. If there is any change in the number due to village division, wadi division and consolidation plan of the subject land, certificate of village worker Talathi or copy of consolidation should be attached.
Shrine :-
- Application in prescribed format
- Kadhi sheet.
- 7/12 excerpts from 1932 to the end of today.
- All changes since 1930 till date.
Clan Act / 32 c. :-
- Application in prescribed format
- Kadhi sheet.
- 7/12 excerpts from 1932 to the end of today.
- All changes since 1930 till date.
- Cullaw Reference 32 c.
- Modification of Consolidation Scheme (Scheme Book).
- Continue

